निरोगी लैंगिक जीवनाचा आनंद घेण्यासाठी प्रत्येक जोडपे नवनवीन मार्ग अवलंबतात. निरोगी नातेसंबंध विकसित करण्यासाठी जोडपे अनेकदा नवीन पद्धती ट्राय करून बघतात. जे सेक्समध्ये मजा मस्ती आणि थ्रिल निर्माण करण्याचे काम करते. समाधानकारक लैंगिक आनंद मिळविण्यासाठी एकमेकांची बॉडी एक्सप्लोर करणे खूप महत्वाचे आहे. (Relationship Tips these 8 terms will take you to pleasure point)
फोरप्ले– फोरप्ले हे एक एपिटायजर आहे जे सेक्स ड्राइव्ह वाढवण्याचे काम करते. एकमेकांना स्पर्श करणे, डर्टी टॉ आणि सेक्स गेम्स खेळणे यामुळे जोडीदाराचा मूड तयार होतो. यातून तुम्हाला आनंद तर मिळतोच पण सेक्सही दीर्घकाळ टिकतो. सेक्स म्हणजे केवळ पेनिट्रेशन नाही. म्हणून सेक्सच्या आधी फोरप्ले करणे गरजेचे आहे. फोरप्ले म्हणजे दोन व्यक्तींना एकमेकांच्या जवळ येण्याचा मार्ग.
फूट जॉब – फूट जॉब हा एक मार्ग आहे ज्यामध्ये जोडीदार हात न वापरता पायांच्या मदतीने एकमेकांच्या गुप्तांगांना स्पर्श करतात. यामध्ये ते लिंग आणि योनीला पायांनी रबिंग करतात. यामुळे सेक्समधील नवीनता वाढते आणि जोडीदाराचे एकमेकांबद्दल आकर्षण वाढते.
एनल सेक्स – योनिमार्गाप्रमाणेच एनल संबंधीचा संभोगही पेनिट्रेशनद्वारे केला जातो. यामध्ये प्रोटेक्शन वापरणे तितकेच महत्वाचे आहे जितके योनिमार्गाच्या सेक्ससाठी आहे. पण ही क्रिया महिलांसाठी थोडी पेनफुल ठरू शकते. म्हणून एनल सेक्स करण्यापूर्वी त्याची माहिती गोळा करणे अत्यंत आवश्यक आहे.
हिकी- हिकी म्हणजे लव्ह बाईट, जी मान, खांदे आणि हातांजवळची त्वचा चोखल्याने झालेली जखम आहे. यावरून असे दिसून येते की तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत उत्तम सेक्स टाइम घालवला आहे. ते कोणत्याही प्रकारे हानिकारक नाही. पण त्यामुळे काही काळ वेदना होऊ शकतात. लव्ह बाईट लपविण्यासाठी लोक बंद मानेपासून ते फुल स्लीव्ह कपड्यांपर्यंत अनेक पद्धती अवलंबतात. तर महिला आपल्या मेकअपटिप्स वापरून लव्ह बाईट लपवण्याचा प्रयत्न करतात.
बेअरबॅक- सामान्यतः लोक कोणत्याही प्रकारचे लैंगिक संबंध ठेवण्यासाठी कंडोम वापरतात, जेणेकरून कोणत्याही प्रकारचे संक्रमण किंवा गर्भधारणा टाळता येईल. दुसरीकडे, सुरक्षिततेची पर्वा न करता, कोणत्याही सुरक्षा किंवा संरक्षणाशिवाय केलेल्या सेक्सला बेअरबॅक म्हणतात. सेक्सचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी लोक बेअरबॅक सेक्सचा पर्याय निवडतात.
ऑटोसेक्सुअल – यामध्ये तुम्हाला जोडीदाराची गरज भासत नाही. यामध्ये तुम्ही स्वतःहून हस्तमैथुन केल्याने उत्तेजित होऊ लागतात. ऑटोलैंगिकता हे लैंगिक प्रवृत्ती म्हणून वर्गीकृत आहे. यामध्ये तुम्ही स्वतःहून स्वतःला सॅटिस्फाइड करू शकता.
डर्टी टॉक – डर्टी टॉक म्हणजे सेक्सशी संबंधित गोष्टी. या चर्चेदरम्यान तुम्ही तुमच्या जोडीदाराशी मोकळेपणाने बोलता. यामध्ये सेक्सच्या पोझिशनपासून ते प्लेजरपर्यंत तुम्ही पार्टनरशी चर्चा करता. या चर्चेदरम्यान, कपल उत्तेजित होतात आणि ते एकमेकांकडे आकर्षित होऊ लागतात. म्हणून सेक्स करण्यापूर्वी डर्टी टॉक केले जाते.
Argy- आर्गी हा एक समूह सेक्सचा एक प्रकार आहे, जो अनेक लोक त्यांच्या भागीदारांसह करतात. बरेच लोक पार्टी म्हणून एकत्र भेटतात आणि नंतर त्यांच्या पद्धतीने सेक्सचा आनंद घेतात. पण सध्या भारतात या पद्धतीला मान्यता नाही किंवा भारतात तुम्हाला अशी पार्टी कुठे दिसणार देखील नाही.